गजानन पाटील बोरगावकर यांची स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बोरगावात सत्कार.
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव हदगांव - तालुक्यातील समाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बोरगाव चे गजानन पाटील बोरगावकर यांची स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी गजानन पाटील यांची…
