गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी या साठी माजी सैनिक महादेव गजें पाटील आमरण उपोषणावर
यवतमाळ जिल्ह्यात पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांची मात्र बिकट परिस्थिती झाली आहे .आधीच शेती घाटयात असताना असं अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.त्यात या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडली…
