राळेगाव तालुक्यातील धानोरा व दापोरी कासार येथे किशोर भाऊ तिवारी व तहसिलदार डाॅ.रविंद्र कानडजे यांची पुरग्रस्ताना भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात रविवारी रात्रीपासुन तर सोमवारी जवळपास सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत धोधो पाऊस पडला ,या आलेल्या पावसाने राळेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अती भयानक पुरपरिस्थिती…
