जी.ओ.च्या बोगस नेटवर्किंग मुळे ग्राहक संतप्त?
9 राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जी.ओ.च्या बोगस नेटवर्किंग मुळे राळेगांव शहरातील व तालुक्यातील ग्राहक संतप्त हो आहे.फक्त मुख्य रस्त्यावर च नेट कामं करतेय,शहरातील आतील प्रभागात नेटवर्क चं मिळत नाही.कधी…
