जागतिक आरोग्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राळेगांव येथे ३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जागतिक आरोग्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून दिं ५ जुलै २०२२ रोज मंगळवारला महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले…
