परिवर्तन पॅनलला निवडून देणे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक श्रावनसिंगजी वडते
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्हा खाजगी पतसंस्था 147 च्या होऊ घातलेल्या येत्या 10/7/2022 च्या शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूकीत सत्ताधारी सहकार पॅनलच्या विरूद्ध परिवर्तन पॅनल अशी एकास एक अशी लढाई…
