एक हजार एक फुटाच्या भगव्या ध्वज रॅलीने वेधले लक्ष,रामनवमी उत्सवात तरुणांचा उत्स्फुर्त सहभाग
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) रामनवमी निमित्त आज यवतमाळातील तरुणांनी एक हजार एक फुटाच्या भगव्या ध्वज रॅलीचे आयोजन केले. या रॅलीने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध भागातून फिरल्यानंतर या…
