स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य दुसऱ्या दिवशीही नेताजी विद्यालय राळेगाव येथे मनोहर बोभाटे या पालकाच्या हस्ते ध्वजारोहण
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर आज दिनांक 14 ऑगस्ट या दिवशी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते सकाळी 7.40 वा. विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले 13 ऑगस्ट ला विद्यार्थ्याचे पालक श्री दीपकराव येलमुले व…
