यवतमाळकरांच्या मदतीने, राळेगाव तालुक्यातील पूरग्रस्तांच्या उमेदीवर जगण्याची फुंकर ,संकल्प फाउंडेशन चा पुढाकार
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव :-- दोन आठवड्यापूर्वी राळेगाव तालुक्यातील अनेक गावांत पूर परिस्थिती उद्भवली होती,अनेक घरे आजही प्रभावित आहेत,आज सकाळी संकल्प फाउंडेशन च्या वतीने व यवतमाळ कर जनतेच्या…
