रावेरी येथे नंदी पोळ्याचे आयोजन: विजेत्यांना बक्षिस वितरण
सहसंपादक : रामभाऊ भोयर रावेरी येथील सितामाता मंदिराच्या पटांगणात नुकत्याच नंदी पोळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नंदी सजावटीमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस राम काकडे यांना मिळाले, तर चेंडू धावपट्टी स्पर्धेत…
