फुलसावंगी आरोग्य केंद्र घाणीच्या विळख्यात
▪️ आरोग्य विभागाचे व ग्राम पंचायत चे दुर्लक्ष
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्य केंद्र घाणीच्या विळख्यात आले आहे.आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारा जवळच हॉटेल मध्ये उरलेले शिळे अन्न,सडलेला भाजी पाला, फळ, केर कचरा तसेच इतर…
