दहेगाव येथे डिपीच्या केबलचा करंट लागुन गाईचा मृत्यू, वडकी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मुक्या जनावरांचा जिव गेला
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे वार्ड न २ परिसरातील डिपी आहे त्या डिपीची पुर्ण दुरवस्था आहे ते दुरुस्ती करण्यासाठी दहेगाव येथील नागरिकांनी वडकी महावितरण अभियंता पवन गिरी…
