अशोकभाऊ मेश्राम वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर अशोकभाऊ मेश्राम वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावी मध्ये ७५ % गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले अश्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला,…
