पिंपरी येथील नागरिकांचे विविध मागण्यांसाठी तहसिलदारांना निवेदन
7 राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तहसीलदार यांना गावातील येणाऱ्या पुरामुळे व नदीतील पाणी पातळी वाढत असल्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना, शेतमजूर, कोलम पोडावरील लोकांना, गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात समस्या होत आहे…
