शेतकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला; पिकांचे नुकसान थांबेना,कपाशी, सोयाबीन पिके पडताहेत पिवळी : शेतकऱ्यांची चिंता वाढली, पिकांमध्ये तण वाढत असल्याने फवारणीसह निंदणचा खर्च वाढला आहे.
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर जुलैच्या सुरुवातीपासून राळेगाव तालुक्यासह वडकी परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. शेतामध्ये तलावाचे स्वरूप दिसून येत होते. आता पावसाचा जोर कमी आहे.…
