राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी मुळे हाहाकर जन जीवन विस्कळीत तालुक्यात माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके सर यांनी रावेरी चिकना, व तालुक्यात इतरही गावांमध्ये दौरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव दिनांक 18 जुलै च्या सततधार पावसाने राळेगाव तालुक्यात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे, पावसाने शेतीचे, जनावर,खत व घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, सतत…
