राळेगावात चोरट्यांचा धुमाकूळ
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहरात काल रात्रीचोरट्यांनी चार दुकानाचे कुलूप तोडून रोख रक्कम प्रसार केली,त्यात राजश्री ऑटो वर्ड प्रायव्हेट लिमिटेड होंडा शोरूम राळेगाव येथील दुकान शूटरचे लॉक तोडून…
