एल आय सी रोड वरोरा कडे अवैधरित्याकापूस गाठी भरून नेताना विद्युत तारा तुटल्या ,भविष्यात होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठी जड वाहतुक दुसऱ्या रस्त्याने करा
वरोरा (ता.प्र.)….मोहबाळा रोड एल आय सी कार्यालय एम आय डी सी वेराऊस येथे जाणाऱ्या कापुस ,गाठी ,अवाढव्य प्रमाणात टँक मधे भरुण आणि उंच पातळीचे उलंगण करुन येत जात असल्याने रस्त्यावरील…
