संगीत जगण्याची नवी उमेद देते:प्रा वसंत पुरके,पत्रकारदिनाच्या पूर्वसंध्येला स्वरांजली कार्यक्रमात प्रतिपादन
7 राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर संगीतामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलते माणसाला संगीताचे ,रागाचे ,वाद्याचे ज्ञान असल्यास माणूस ईडीच्या कार्यवाह्या करीत नाही जीवनात कितीही चढउतार आल्यास त्याचा सामना करण्याची, त्याच्याशी…
