ओसंडला जनसागर माऊलीच्या ७२६ व्या, संजीवन समाधी सोहळ्याला, ढाणकी शहरातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात वारकऱ्यांची मांदियाळी
प्रतिनिधी: प्रवीण जोशी ,ढाणकी माऊलींच्या संजीवन समाधी निमित्त ढाणकी शहरातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात कीर्तन व ग्राम प्रदक्षिणेचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्ताने असंख्य भाविक जमले होते हनुमान मंदिर तोरणाने…
