कालबाह्य वाहनांची राळेगांव तालुक्यात भाऊगर्दी मोठ्या प्रमाणावर?
अपघाता साठी कारणीभूत ठरतं आहे कालबाह्य वाहने राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर कालबाह्य म्हणजे आयुमर्यादा संपलेली असंख्य वाहने राळेगांव शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुसाट वेगाने धावत असून स्वतः सोबत…
