भाजपा पोंभुर्णाच्या वतीने तालुक्यातील गुणवंत युवकांचे सत्कार
तालूका प्रतीनीधी :- आशिष नैताम पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील भैरव धनराज दिवसे याने बंगलोर येथे सेस्टोबॉल खेळात कास्यपदक जिकणाऱ्या महाराष्ट्र टीम मध्ये होता त्यांचे वडीलचे पण सत्कार करण्यात आला…
