कोळी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव हदगांव - आज तालुक्यातील कोळी ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.निजामशाहीच्या राजवटीतील नागरिकांनी देशाच्या अन्य भागापासून प्रेरणा घेत स्वातंत्र्याचा…
