वरोरा शहरात दोन दिवसात विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल,वकील महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल
कालच दिनांक 5 सप्टेंबर ला एका महिला फार्मासिस्ट चा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असताना आज दिनांक 6 सप्टेंबर ला एका वकील महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली .डोंगरवार चौक…
