मिरवणूक मार्गावर मुरूम पडून रोलर फिरणार का ?,ढाणकीतील सार्वजनिक गणेश मंडळांची नगरपंचायत बद्दल खदखद
[प्रवीण जोशी. प्रती, ढाणकी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण शहरातून भव्य मिरवणूक काढून श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येते. शहरातून जाणारा हा मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो अत्यंत…
