कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे आरोग्य सेवा कॅंप संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दिनांक २३/८/२२रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहकार्याने आरोग्य तपासणी व औषधोपचार कॅंप घेण्यात आला.सद्यस्थितीत वातावरण बदलामुळे व्हायरल फीव्हर,ताप, सर्दी खोकला यांची साथ…
