रावेरी येथे पूरग्रस्तना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आज रोजी रावेरी येथे नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने नुकसान झालेल्या रावेरी, चिकना येथील २७ गरजूंना जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान संस्थेकडून रावेरी येथे जीवनावश्यक…
