“हर घर तिरंगा” उपक्रमाबाबत प्रोत्साहन सभा काटोल जि प शाळेत सपन्न
. (प्रतीनीधी )काटोल ता.01/08/2022) "भारतीय स्वातंत्र्याचा अम्रुत महोत्सव" निमीत्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाची माहीतीचा प्रचार प्रसार करन्यासाठी जि प मुलांची शाळा काटोल येथे का्र्यक्रम घेन्यात आला. लोकमान्य टिळक यांची…
