अगतिक शेतकऱ्यांची व्यथा : पाणी पाणी करणार पीक करपताना पाहून शेतकऱ्यांने हताश होऊन पपई पिकात रोटावेटर फिरविला
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील बोरी ईजारा येथील शेतकरी परशुराम गंगाराम डवरे यांच्याकडे 7 एकर शेती त्यात 4 एकर टरबूज आणि 2 एकर पपई 1 एकर…
