बाजार समिती निवडणूकीत शेतक-यांना थेट मतदानाचा निर्णय क्रांतिकारी :-भा.ज.पा. चे जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रफुल्लसिंह चौहान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्रा मध्ये एकनाथजी शिंदे व देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापण झाल्या नंतर त्यांनी अनेक कांतीकारी लोकोपयोगी निर्णयाचा धडाका सुरू केला असुन दि. १४/०७/२०२२ रोजीच्या…
