ढाणकी येथील सुप्रसिद्ध व्यापारी रंगनाथ नारायण कोडगीरवार यांच्या लग्नाचा तब्बल 57 वाढदिवस थाटात साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ढाणकी येथील सुप्रसिद्ध व्यापारी रंगनाथ नारायण कोडगीरवार यांच्या लग्नाचा तब्बल 57 वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला या प्रसंगी त्यांच्या रंग रंजना नावाने प्रसिद्ध असलेल्या वास्तू…
