परमेश्वराची खरी भक्ती आणि श्रद्धा भक्तावर असते
प्रतिनिधी प्रवीण जोशीढाणकी ढाणकी पासून जवळच असलेल्या बिटरगाव(बू) येथे दिनांक 20 जानेवारीपासून संगीतमय रामायणाचे आयोजन केले होते आणि त्या संगीतमय रामायणाच्या समारोप व काल्याच्या कीर्तनावेळी भीमाशंकर स्वामी म्हणालेभजावा जनी पाहता…
