राज्यस्तरीय हॅन्डबॉल मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल ची गगनभरारी ,विजेता संघ 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या हॅन्डबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर अमरावती विभागीय स्तरीय 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या हॅन्डबॉल मैदानी स्पर्धा तालुका क्रीडा संकुल क्रीडागण कारंजा लाड जि. वाशीम येथे दिनांक 16 जानेवारी रोजी पार पडली…
