खैरी ग्रामपंचायत करणार कर थकबाकीदारांची जाहीर प्रसिद्धी (थकीतकर वसुलीचा ग्रा. प. प्रशासनाने घेतला ठराव)
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून खैरी हे गाव असून येथील ग्रामपंचायतीची गेल्या अनेक वर्षापासून गृहकर व पानीकर थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कर थकबाकीदारांची…
