गांधीजींच्या देशात उपोषण कर्त्यांच्याकडे दुर्लक्ष लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव नगर पंचायत येथील सफाई कामगार यांचे सुरू असलेल्या आंदोलन आज रोजी 21वा दिवस होऊन कोणताही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, याचाच अर्थ असा…
