पतंग उडविताना नायलॉन मांजा चा वापर टाळावा, पक्षाला आणि मानवाला सुद्धा हानिकारकच:विजू वाडेकर,पक्षीप्रेमी
प्रतिनिधी,प्रवीण जोशी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे. अनेक ठिकाणी पतंग प्रेमी यानिमित्ताने आपल्याला पतंग उडविताना दिसतात पण पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा धागा वापरतात यामुळे अनेक दुर्घटना होण्याची…
