कीन्ही जवादे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक:सुधीर भाऊ जवादे कर्तव्यदक्ष सरपंच
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर कीन्ही जवादे ता राळेगाव जिल्हा यवतमाळसर्वांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासन कटिबद्ध आहे.ग्रामीण भागातील गावखेड्यात आरोग्याच्या समस्या आहे, शासनाच्या सुविधा नसल्याने मीळेल त्यांचेकडून…
