गणपती बाप्पा मोरया “! पुढच्या वर्षी लवकर या ! च्या घोषनेत बोरगडी तांडा येथील गावाकऱ्यांनी गणरायांना दिला शांततेत अखेर निरोप
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड तालुक्यातील बोरगडी तांडा नं२ येथे संकट मोचन गणेश मंडळांच्या वतीने नऊ दिवसांच्या गणरायांची मोठ्या उत्साहात स्थापना केली होते.या नऊ दिवसांमध्ये बाप्पांची येथील गणेश भक्तांनी दररोज…
