परसोडा येथे कृषी महाविद्यालयाच्या वतीने गाजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा.
प्रतिनिधी:जुबेर शेख,वरोरा पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समितीद्वारा स्थापित आनंदनिकेतन कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयातील कृषी विद्यार्थिनींनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परसोडा येथे गाजर…
