अज्ञात वाहनाची धडक; बामनडोह नाल्याजवळ अपघात,युवती ठार ,युवक गंभीर
वरोरा-चिमूर मार्गावरील बामनडोह नाल्याजवळ दुचाकी वाहनास अज्ञात वाहनाने जोरदारधडक दिली.. या अपघातात मयुरी नागतोडे ही युवती जागीच ठार झाली तर प्रशांत जांभुळे नामक युवक गंभीरित्या जखमी झाला आहे. अपघाताची ही…
