दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने अभिष्टचिंतन करून मिठाई वाटपाचा कार्यक्रम संपन्न.
दिनांक 16 ऑगस्ट स्थानिक जटपुरा गेट येथे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा श्री. अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये अरविंद भाई केजरीवाल…
