नगरपंचायतीच्या कोंडवाड्याअभावी मोकाट जनावरे रस्त्यावर,मुख्याधिकारी यांचे साफ दुर्लक्ष
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: प्रशांत राहुलवाड हिमायतनगर शहरातील मुख्यरस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात मोकाट असलेले गाय,बैल,रेडा,वासरु वळु,गाढवे,शेळ्या,मेंढ्याआदि अनेक लहान-मोठे जनावरे शहरातील परमेश्वरमंदिरासमोर,कमानीसमोर,बाजार रोड वर,चौपाटी परिसर,किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्गावर,उमर चौक,डॉ.आंबेडकर चौक,बसस्थानक परिसरात,पळसपुर रोडवर,पारडी रोडवर,सदाशिव…
