चारगाव येथील गोठ्यात चक्क वाघाचे बस्तान,बघ्यांची गर्दी ,वनविभागाची चमू घटनास्थळी
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण : वनविभागाची चमू घटनास्थळीतृणभक्षी प्राण्यांची जंगलात कमतरताशंकरपूर : वरोरा तालुक्यातील स्थानिक चारगाव ( बू) येथे रविवारी चक्क पावसामुळे वाघ गावात आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.…
