संजयराव इंगोले यांची विस्तार अधिकारी पदी नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) घाटंजी शहरालगत असलेल्या खापरी येथील श्री संजयराव इंगोले यांची विस्तार अधिकारी शिक्षण पदी पं.स.पांढरकवडा येथे पदोन्नती झाली.श्री इंगोले सर यांना आपल्या आयुष्यात अनेक संकटाशी सामना…
