राष्ट्रीय सेवा योजना दिवस आनंदनिकेतन महाविद्यालयात ऑनलाइन संपन्न
24 सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिवस. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आनंदनिकेतन महाविद्यालय आनंदवन, वरोरा इथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर चे…
