केंद्र प्रमुख हरिदास वेरागडे यांची शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी पदी निवड
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रहिवासी कळमनेर येथील रहिवासी असलेले शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले रहिदास वैरागडे सर हे खैरी केंद्रात केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत असताना राळेगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने…
