सर्व सामान्य जनतेशी नातं जपणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे “‘ भला माणूस “‘ अरविंद फुटाणे यांनी साधे पणाने केला वाढदिवस साजरा – मधुसूदन कोवे गुरुजी
a राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील सर्व सामान्याचं नेतृत्व मा.अरविंद फुटाणे तालुका अध्यक्ष आज अंगारकी चतुर्थी आणि यांच्या वाढदिवसा निमित्त आलेला योग हा अमृत योग होता हा वाढदिवसाचा…
