भूगर्भातील पाण्याचे आरोग्य चांगलं ठेवायचे असेल तर जलप्रदूषण रोखणे अत्यावश्यक,कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ जोशी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्टातील अनेक शहरांना प्रदूषणाने विळखा घातला आहे नागपूर मुंबई पुणे महाराष्ट्र ची राजधानी असलेल्या मुंबईची काय अवस्था झालेली आहे आपण बघतोच आहे प्रचंड प्रमाणात औद्योगि…
