२२ वर्षीय युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या,चहांद येथील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) एका 22 वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील चहांद येथे दि 27 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.तालुक्यातील चहांद येथील युवक श्याम ज्ञानेश्वर…
