राळेगाव तालुक्यात युरियाची उपलब्धता; शेतकऱ्यांना दिलासा लिंकिंगच्या नावाखाली गैरसोय झाली तर गोडाऊन फोडू – माजी सभापती प्रशांत तायडे
सहसंपादक : रामभाऊ भोयर सध्या खरीप हंगामात खतांच्या टंचाईमुळे शेतकरी वर्ग चिंतेत असताना राळेगाव तालुक्यात युरियाची उपलब्धता असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती माजी सभापती प्रशांत तायडे यांनी दिली.…
